Book Exibition at Library Date:- 12/08/2023
अहवाल
दिनांक १२/०८/२०२३ वार शनिवार सकाळी ठीक १२. ००
वाजता सत्यम शिवम सुंदरम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा.
आ. हरिभाऊ काका लहाने यांच्या हस्ते डॉ. एस.
आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून
ग्रंथप्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले.
त्या नंतर त्यांनी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.फुन्ने आर.
एस. यांनी
ग्रंथालयाची पाहणी केली व
काही सूचना केल्या. या कार्यक्रमासाठी
महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सामाले सर,
डॉ.बोचरे सर ,डॉ.सोळंके सर,
डॉ.मोरे सर, डॉ.ठोंबरे सर,
डॉ.मुसळे सर, डॉ.खेडेकर सर ,गायके
सर, व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
विध्यार्थ्यांसाठी हे
ग्रंथप्रदर्शन दिनांक १२/०८/२०२३ व दिनांक १४/०८/२०२३ या दोन दिवसासाठी खुले
ठेवण्यात आले. या ग्रंथप्रदर्शनास
विद्यार्थ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद नोंदवला.
त्यांना ग्रंथपाल डॉ.यादव सर यांनी
ग्रंथालयाची ओळख करून दिली. ग्रंथप्रदर्शन पार
पाडण्यासाठी श्री. घुंबरे के.
एन. श्री.
महेश तौर , श्री.
माधव नखाते, श्री.
रामदास बळवंते यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment